वाङ्मय

The Dasbodh, allied literature, and study aids

श्रीग्रंथराज दासबोधश्रीग्रंथराज दासबोध
The Central Text

श्रीग्रंथराज दासबोध

“ग्रंथा नाम दासबोध । गुरुशिष्यांचा संवाद ।”

श्री समर्थ रामदास स्वामींनी रचलेला हा ग्रंथ गुरु-शिष्य संवादाच्या रूपात भक्तिमार्ग विशद करतो. प्रपंच व परमार्थ यांचा समन्वय साधत आदर्श जीवनाचा मार्ग दाखवणारा हा ग्रंथराज आहे.

संपूर्ण ग्रंथ २० दशक व प्रत्येकी १० समास अशा एकूण २०० समासांमध्ये विभागलेला आहे.

अध्ययन उपक्रम पहा
Structure

ग्रंथरचना

Twenty dashaks · two hundred samas

युवकांचे
स्फूर्ति-
निर्झर
Free E-book

युवकांचे स्फूर्तिनिर्झर

युवकांसाठी समर्थविचारांचे स्फूर्तिदायक संकलन. दासबोधातील निवडक विचार आजच्या तरुणाईला प्रेरणा देणारे — मोफत ई-बुक स्वरूपात उपलब्ध.

ई-बुक डाउनलोड करा
Study Aids

स्वाध्याय अभ्यासताना उपयुक्त

Resources to support your study

वाङ्मय

वाङ्मय व प्रकाशने

मंडळातर्फे प्रकाशित ग्रंथ, भावार्थ संग्रह आणि दासबोध प्रवीणाच्या प्रश्नपत्रिका. प्रत्येक PDF विनामूल्य उघडता येतो.

श्री समर्थ सेवा मंडळ व दासबोध अध्ययन

6 प्रकाशने
  • श्री समर्थ सेवा मंडळ व कार्य

    PDF उघडा
  • श्रीग्रंथराज दासबोध अध्ययनाचा इतिहास

    PDF उघडा
  • श्रीग्रंथराज दासबोध अध्ययन उपक्रम

    PDF उघडा
  • श्रीग्रंथराज दासबोध अध्ययनाचे संचालक

    PDF उघडा
  • सज्जनगडाचा इतिहास

    PDF उघडा
  • दासबोध प्रवीण

    PDF उघडा

वाङ्मय

14 प्रकाशने
  • केंद्रप्रमुख संपर्क आणि पत्ता

    PDF उघडा
  • श्री ग्रंथराज दासबोध अध्ययन - संकल्प पत्र

    PDF उघडा
  • श्रीदासबोध अध्ययन संकल्प - प्रथम स्वाध्याय

    PDF उघडा
  • श्रीदासबोध परिचय भावार्थ

    PDF उघडा
  • श्रीदासबोध प्रबोध भावार्थ

    PDF उघडा
  • श्रीदासबोध प्रवेश भावार्थ

    PDF उघडा
  • दासबोध परिचय प्रश्नपत्रिका - कोंकणी

    PDF उघडा
  • दासबोध प्रबोध प्रश्नपत्रिका - कोंकणी

    PDF उघडा
  • दासबोध प्रवेश प्रश्नपत्रिका - कोंकणी

    PDF उघडा
  • दासबोध प्रवेश प्रश्नपत्रिका - इंग्रजी

    PDF उघडा
  • श्रीदासबोध अध्ययन - तिन्ही स्तरांच्या प्रश्नपत्रिका

    PDF उघडा
  • श्रीदासबोध अध्ययन - तिन्ही स्तरांच्या प्रश्नपत्रिका - कन्नड

    PDF उघडा
  • श्रीदासबोध अध्ययन - तिन्ही स्तरांच्या प्रश्नपत्रिका - गुजराथी

    PDF उघडा
  • श्रीदासबोध अध्ययन - तिन्ही स्तरांच्या प्रश्नपत्रिका - हिंदी

    PDF उघडा
Begin your study

दासबोधाचा क्रमवार अभ्यास सुरू करा

नोंदणी करा आणि समीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथराज दासबोधाचे अध्ययन करा.